पक्षाच्या वतीनं मी माफी मागते, तृणमूलच्या ममतादीदींचा माफीनामा आला, ११ नोव्हेंबरला बंगालचे मंत्री अखिल गिरींनी राष्ट्रपती मुर्मूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. अखिल गिरींच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी तृणमूल आणि ममतादीदींना धारेवर धरले होते.. <br /><br />